महिला सभा दि १७/०९/२०२५
17 September 2025
ग्रुप ग्रामपंचायत वाडगाव महिला सभा ची दि. १७/०९/२०२५ वार बुधवार सकाळी ठीक ०९.३० वाजता कुस्ती संकुल वाडगाव येथे आयोजित करण्यात आली आहे
|
ग्रामसभा
15 August 2025
ग्रुप ग्रामपंचायत वाडगाव ची दि. १५/०८/२०२५ वार शुक्रवार सकाळी ठीक ०८.०० वाजता कुस्ती संकुल वाडगाव येथे आयोजित करण्यात आली आहे
|
विशेष ग्रामसभा दि १८/०६/२०२५
18 June 2025
ग्रुप ग्रामपंचायत वाडगाव ची महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणे या विषयासाठी विशेष ग्रामसभा दि. १८/०६/२०२५ वार बुधवार ठीक ०४.०० वाजता कुस्ती संकुल वाडगाव येथे आयोजित करण्यात आली आहे
|
विशेष ग्रामसभा दि २६/१२/२०२५
26 December 2025
ग्रुप ग्रामपंचायत वाडगाव ची विकसित भारत रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) VB-GRAM G अधिनियम, २०२५ अंतर्गत जनजागृती विशेष ग्रामसभा दि. २६/१२/२०२५ वार शुक्रवार ठीक ०४.०० वाजता कुस्ती संकुल वाडगाव येथे आयोजित करण्यात आली आहे
|
ग्रामसभा दि २६/०१/२०२६
26 January 2026
ग्रुप ग्रामपंचायत वाडगाव ची दि. २६/०१/२०२६ वार सोमवार ठीक ०९.०० वाजता कुस्ती संकुल वाडगाव येथे आयोजित करण्यात आली आहे
|
ग्रामसभा दि २४/०४/२०२५
24 April 2025
ग्रुप ग्रामपंचायत वाडगाव ची दि. २४/०४/२०२५ वार गुरुवार ठीक १०.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे
|
ग्रामसभेची बैठक (२ ऑक्टोबर)
02 October 2025
ग्रामसभेची बैठक (२ ऑक्टोबर)
|
ग्रामसभेची बैठक
17 September 2025
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 17 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रम व ग्रामसभा
|